चर्चा:निसर्ग पर्यटन
Latest comment: ८ वर्षांपूर्वी by V.narsikar
कृपया मार्गदर्शन करावे. - अनुप
- नेमके कोणते मार्गदर्शन हवे?--वि. नरसीकर (चर्चा) १२:००, २१ डिसेंबर २०१६ (IST)
लेखनशैली व अशुद्धलेखन याबाबतीत जे बदल अपेक्षित आहेत त्या बद्दल..
- कृपया विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी हा विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा व हा लेख बघावा तसेच विकिपीडिया:मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? हा लेखही वाचावा. पुढील लेखनास शुभेच्छा. बढे चलो!
--वि. नरसीकर (चर्चा) १२:१३, २१ डिसेंबर २०१६ (IST)
धन्यवाद सर. अनुप