चर्चा:नाना पाटेकर
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by Mahitgar in topic नावास संदर्भ आणि दुजोरा हवा
नावास संदर्भ आणि दुजोरा हवा
संपादनत्यांचे आणि आई वडीलांची नावा बद्दल आंतरजालावरचे संदर्भ कॉन्फ्लिक्टींग आहेत. ऑथेँटीक स्रोतातून दुजोरा मिळे पर्यंत संबंधीत माहिती वगळत आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३७, ११ सप्टेंबर २०१७ (IST)