मार्गदर्शन हवे संपादन

नमस्कार, 'मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही', हा साचा आता काढावा का? आवश्यक ते बदल केले आहेत. अजून काही बदल अपेक्षित असतील तर कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १८:०२, ११ मार्च २०२३ (IST)Reply

नमस्कार, सदरील लेखात मी काही बदल केले आहेत. तरीही कारकीर्द आणि कार्यकर्तुत्व हे विभाग यात बदल करणे अपेक्षित आहे.-संतोष गोरे ( 💬 ) २३:३२, १४ जुलै २०२३ (IST)Reply
त्याबाबत अधिक काही माहिती मिळाली की सुधारणा करेन. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १०:४६, १५ जुलै २०२३ (IST)Reply
"नयना लाल किडवाई" पानाकडे परत चला.