चर्चा:नगद ठेव गुणोत्तर दर

  • नगद संचित गुणोत्तर दर?
  • नगद ठेव गुणोत्तर दर?
  • नगद ठेव/संचित गुणोत्तर?

अभय नातू १८:०९, १३ जानेवारी २०१२ (UTC)

ता.क. मराठीकरण न केल्यास रेशोचे रेशियो/रेश्यो करावे.

नगद ठेव गुणोत्तर दर हे शीर्षक ठीक वाटते. नगद ठेव गुणोत्तरावरील दर अश्या शीर्षकावरूनही मुख्य शीर्षकास पुनर्निर्देशन ठेवावे. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०२:०६, १४ जानेवारी २०१२ (UTC)
दुरुस्ती: महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाच्या "अर्थशास्त्र परिभाषा कोशा"नुसार (येथून डाउनलोड करता येईल) "कॅश रिझर्व" याला "रोकड संचिति" किंवा "रोख संचिति" असे शब्द दिले असून "चेंज इन कॅश रिझर्व रेश्यो" यास "रोख संचिति प्रमाणातील बदल" असा प्रतिशब्द नोंदला आहे. त्यामुळे "कॅश रिझर्व रेश्यो रेट" यास "रोकड संचित प्रमाणावरील दर" असे म्हणावे काय ? --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०२:२१, १४ जानेवारी २०१२ (UTC)
"नगद ठेव गुणोत्तर दर" पानाकडे परत चला.