चर्चा:धम्मपाल रत्नाकर
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Sankalpdravid in topic वार्तांकनसदृश मजकूर अधिक नेटक्या शैलीच्या प्रयत्नासाठी येथे हलवत आहे
वार्तांकनसदृश मजकूर अधिक नेटक्या शैलीच्या प्रयत्नासाठी येथे हलवत आहे
संपादनया लेखात सध्या (२२ जून, इ.स. २०१२) रोजी असलेल्या मजकुरातला काही हिस्सा बातमीवजा/वार्तांकनाच्या शैलीतला वाटत असल्यामुळे, तो अधिक नेटका बनवण्याची गरज आहे. खालील अवतरणात तो मजकूर हलवत आहे. कृपया यासाठी चपखल, नेटकी वाक्ययोजना करून मगच हा आशय मुख्य पानातील मजकुरात सामील करावा, अशी विनंती :
“ | मायमराठीतल्या आईच्या अशा कवितांचा संग्रह प्रशांत मोरे यांनी माय हिंडते रानोमाळी या नावाने प्रसिद्ध केला आहे. सव्वाशे कवी-कवयित्रींच्या या १२९ कविता माऊलीबरोबरच काळया आईचीही सय जागवतात. ५ मे २००७ रोजी गडकरी रंगायतनमध्ये त्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्या पुस्तकातल्या एका कवितेत प्रा. रत्नाकरांनी आईचे विराट रूप दाखवताना लिहिले आहे,
मूल बनून खेळले की; तीही खेळते सैतान बनून छळले की; तीही छळते. |
” |
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २०:२८, २२ जून २०१२ (IST)