चर्चा:देवगिरीचे यादव

(पुढे मुळचा यादवकुलीन नसलेला पण यादव राजा घोषित करणारा रामदेवराव याच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले - संदर्भ हवा). राजा सिंघण (दुसरा) आणि राजा महादेव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. (सिंघणदेव यादव राजाची तुलना महान राजांच्या तुलना होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्र प्रजा सुखी होती, पहिले मराठी राज्य म्हणून यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले. शिखर शिंगणापूरचे महादेव मंदिर सिंघणराजाने बांधले, सिंघण वरून शिंगणापूर झाले.- संदर्भ हवा) यादव राजवंशाचा शेवटचा राजा रामदेेवराय होय. (यांच्या काळातच मराठीभाषेला राजाश्रय मिळाला - संदर्भ हवा).यासाठी संदर्भ देणे गरजेचे आहे.

"देवगिरीचे यादव" पानाकडे परत चला.