चर्चा:दुस्तर हा घाट आणि थांग (कादंबरी)

या मथळ्यात अपॉस्ट्रुपी बरोबर दिल्या गेले नाहीत.मी प्रयत्न केला परंतु जमले नाही. वि. नरसीकर (चर्चा) ११:३६, २८ जून २०१० (UTC)


‘दुस्तर हा घाट’  आणि 

“थांग” संपादन

संपादनाच्या पानावर खालच्या बाजूला दिलेल्या खुणांवर टिचकी मारा. योग्य त्या ऍपॉस्ट्रॉपी मिळू शकतील. किंवा आन्सी किंवा रोमन लिपीतून घेता येतील. देवनागरी बरहात योग्य त्या खुणा नाहीत.J १२:१६, २८ जून २०१० (UTC)

ही दोन वेगवेगळी पुस्तके आहेत का? असल्यास दोन वेगळे लेख करावे किंवा गौरी देशपांडेचे साहित्य असा यादीवजा लेख करून त्यात ही माहिती समाविष्ट करावी.
शक्यतो शीर्षकात ''' असू नये.
अभय नातू १५:२६, २८ जून २०१० (UTC)
उशिराच्या उत्तरासाठी दिलगीर. एकाच पुस्तकातील या दोन कथा आहेत. पुस्तकाचे नाव म्हणुन तसे आहे.

[अमित य़ादव १०:१६, २२ जुलै २०१० (UTC)]

ठीक. मग शीर्षकातून अपोस्ट्रोफी चिह्ने काढून टाकावीत.
अभय नातू १५:२६, २२ जुलै २०१० (UTC)
"दुस्तर हा घाट आणि थांग (कादंबरी)" पानाकडे परत चला.