चर्चा:दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम
मला वाटते दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम हेच शीर्षक जास्त योग्य आहे कारण एल्डर स्क्रोल्सची ही पाचवी आवृत्ती आहे ह्या आवृत्तीचे नाव स्कायरिम असे आहे. दी एल्डर स्क्रोल्स स्कायरिम ५ ह्या नावामधून काहीच अर्थ लागत नाही. - अभिजीत साठे १४:५६, १० जानेवारी २०१२ (UTC)
- खेळ कसाही असलातरी त्याचे अधिकृत नाव दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम असेच आहे. मी बरोबर शीर्षक दिलेल्या लेखाला का रे बदलून भलतच काही तरी केलं? :( Sabretooth १५:०४, १० जानेवारी २०१२ (UTC)
Start a discussion about दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम.