अजून काही माहिती

संपादन

दि.य.देशपांडे यांची अजून काही व्यक्तीगत माहिती उपलब्ध होते का ? झाल्यास लेखात चांगली भर पडण्यास मदत होईल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:१५, १ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

नवी माहिती

संपादन

आज बरीच नवी माहिती दिली आहे. आणखीही भर टाकेन. प्रश्न फक्त फोटोचा राहील. जुन्या लोकांचे फोटो असे तसेच मिळवावे लागतात. पण ते चढविले की वगळले जातात. काय करावे ? वरील माहिती नंतर आणखी माहिती दिली आहे. झालेली रचना कृपया पहावी.

श्रीनिवास हेमाडे २०:२८, १ सप्टेंबर २०१५ (IST)श्रीनिवास हेमाडे

"दि.य. देशपांडे" पानाकडे परत चला.