चर्चा:दिमित्री मस्कारेन्हास

डिमिट्री असा शब्द आहे हा कोणता शब्द >>> दिमित्री?? हे कोणते रूप आहे? परत मस्का? हे काय हिंदीतील लोणी आहे काय?मॅस्कारेन्हास असा शब्द आहे उगाचच हिंदी किंवा मराठी साच्यात बसविण्याचा हा अट्टाहास का? Prasannakumar ०५:५३, १९ मार्च २०१० (UTC)

बरेचसे प्रश्नचिन्ह वापरल्यामुळे आपले मराठीवरचे प्रभुत्व दिसुन आले. तुमच्या सारखे मराठी भाषेतील पारंगत लोक विकीवर कधीतरी दिसतात, त्यामुळे इतर जन जमेल तसे काम करत असतात. उगीच त्रास न करून घेता जेवढे जमतील तेवढे बदल करावेत. Maihudon ११:११, १९ मार्च २०१० (UTC)

Start a discussion about दिमित्री मस्कारेन्हास

Start a discussion
"दिमित्री मस्कारेन्हास" पानाकडे परत चला.