चर्चा:दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन

दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन :-

शब्दगंध साहित्य मंचाने शिरोळ येथे १ फेब्रुवारी २०१५ रोजी दीनबंधू भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन आयोजित केले होते. संमेलनाध्यक्ष सुनीलकुमार लवटे होते.


पहा : साहित्य संमेलने

"दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन" पानाकडे परत चला.