चर्चा:दार्फुरचे शिरकाण
शीर्षक
संपादनमला वाटते की हत्याकांड ही एक घटना असते. अनेक महिने, वर्षे चालणार्या घटनांना हा शब्द चपखल बसत नाही. शिरकाण हा शब्द अधिक सूचक वाटतो. अर्थात, यात एका विशिष्ट जमावाचा वेध घेतल्याचेही सूचित होते. जसे हॉलोकॉस्ट - ज्यूंचे शिरकाण.
अभय नातू २०:४८, १८ मार्च २००९ (UTC)