माझ्या मते, त्या प्रदेशाचे नाव तेलंगणा नसून तेलंगण असे आहे. ज्या दक्षिणी आणि उत्तरी भारतीयांना अकारान्त शब्दांतली अन्त्य अक्षरे उच्चारता येत नाहीत ते योगा, रामा, कृष्णा, तेलंगणा असे उच्चार करतात. त्यांच्या लिपीत लिहिताना योग, राम, कृष्ण, आणि तेलंगण असेच लिहिले जाते.--J १७:२२, १८ मार्च २०१० (UTC)

सहमत. परंतु अनेक तेलुगू व्यक्तींना तेलंगणा असे म्हणताना ऐकले आहे. कदाचित मराठी माणसांच्या आय ऍम फ्रॉम महाराष्ट्रा सारखे असावे.
अभय नातू १९:०५, १८ मार्च २०१० (UTC)
"तेलंगणा" पानाकडे परत चला.