चर्चा:तितिक्षावाद
अत्यावश्यक बदल करण्याविषयी विनंती
संपादनमहाराष्ट्र शासनाच्या अधिकृत मराठी भाषा शब्दकोशानुसार, Stoicism (तत्त्वज्ञान) ला मराठीत "तितिक्षावाद" म्हणतात. तसेच, तितिक्षावादाचा तत्त्वज्ञान अनुसरणाऱ्यांना (म्हणजेच Stoics यांना) "तितिक्षु" किंवा "तितिक्षावादी" म्हणतात. पण या पानाची निर्मिती करताना मी चुकून पानाचे शीर्षक "आत्मसंयम" असे ठेवले. तसेच मी पानाच्या आशयात "तितिक्षावाद" हा शब्द लिहिण्याऐवजी "आत्मसंयम" लिहिले आहे, आणि तितिक्षावादाचा तत्त्वज्ञान अनुसरणाऱ्यांना "तितिक्षु" किंवा "तितिक्षावादी" संबोधण्याऐवजी "आत्मसंयमी" असे संबोधले आहे. त्यामुळे माझ्या चुकीसाठी मी अगदी मनःपूर्वक क्षमा मागतो आणि, विनंती करतो की या पानाचं शीर्षक, तसेच पानाच्या आशयात आवश्यक ठिकाणी सांगितलेल्या चुकांची दुरुस्ती करावी, जेणेकरून मराठी विकिपीडियेचा वापर करणाऱ्यांची दिशाभूल होणार नाही. Sarangbsr (चर्चा) १७:१२, २३ फेब्रुवारी २०२४ (IST)
- झाले. - संतोष गोरे ( 💬 ) १८:४५, २३ फेब्रुवारी २०२४ (IST)