चर्चा:तमिळनाडू
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by Pushkar Pande in topic तमिळनाडू की तामिळनाडू?
तमिळनाडू की तामिळनाडू?
संपादनतमिळनाडू असे स्थानिक उच्चारात असले तरी मराठीत मात्र तामिळनाडू असेच म्हणतात. त्यामुळे परवानगी असेल तर तामिळनाडूकडे स्थानांतर करता येते.