चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by ज in topic असे का करायचे असते
माहिती येथे हलविली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पान् काढा.विनोद रकटे ०३:१६, १२ मार्च २०१० (UTC)
असे का करायचे असते
संपादनजुने पान काढून त्याच नावाने नवे पान केलेत, असे का, हे सांगू शकाल तर बरे. मीही नवी पाने करत असतो तेंव्हा कदाचित हे माझ्याही उपयोगी पडू शकेल. धन्यवाद. - मनोज ०३:२३, १२ मार्च २०१० (UTC)
- पदवी, आद्याक्षरगटानंतर एक जागा सोडावी हा मराठी विकिपीडियावरील प्रघात आहे, तरी नावाचे हेच शुद्धलेखन बरोबर आहे.
- अभय नातू ०७:०२, १२ मार्च २०१० (UTC)
विद्यापीठाचे ब्रीदवाक्य 'हे ज्ञानिची पवित्रता' असे आहे, त्याचा अर्थ काय? .... ज (चर्चा) १७:५२, १२ जून २०१८ (IST)