चर्चा:डेव्हिड हिल्बर्ट
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by ज
मी केलेले संपादन उलटवले, हरकत नाही; पण ग्यॉटिंगनचे खरे मराठी-हिंदी लेखन गॉटिंजन आहे, हे सत्य बदलणार नाही. विकी आणि टाइमजेनीवर जे असते ते लिखाण शुद्ध मराठी असेलच असे नाही
शुद्ध मराठीसाठी विश्वकोश-ज्ञानकोश खरे. .... ज (चर्चा) १८:५२, १९ एप्रिल २०१५ (IST)
पहा : ज्ञानकोश