झाडीबोली चर्चा

संपादन

संभाव्य प्रताधिकार भंगाच्या शक्यतेमुळे लेखातील काही मजकुर वगळला. मिसळपाव डॉट कॉम या मराठी चर्चात्मक संस्थळावर झाडीबोली बाबत प्रताधिकारमुक्त स्वरुपात माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तेथे काही माहिती मिळाल्यास येथे काळाच्या ओघात अद्ययावत करेन. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:५१, १० फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

"झाडीबोली" पानाकडे परत चला.