मला वाटते जॉर्जटाउन या शीर्षकाखाली जॉर्जटाउन, गयाना येथील माहिती असावी तसेच केमन द्वीपसमूहाच्या राजधानीकडे दुवा (हा लेख साचा वापरून) असावा. जॉर्जटाउन (निःसंदिग्धीकरण) या नावाने पान तयार करून तेथे या पानावर आत्ता असलेली माहिती हलवावी.

अभय नातू १४:३३, २० ऑक्टोबर २००९ (UTC)

"जॉर्जटाउन" पानाकडे परत चला.