ज्ञानकोशीय लेखनशैलीच्या अनुसरणाची गरज

संपादन

जरा-जिवंतिका देवी : जरा म्हणजे म्हातारपण, आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. अर्थात दीर्घायुष्य देऊन माणसाला म्हातारपणापर्यंत जिवंत राखणाऱ्या देवता ! अपत्याला भरपूर आयुष्य मिळावे म्हणून हिंदुधर्मीय यांची आराधना करतात.

श्रावणामध्ये मराठी स्त्रिया जिवंतिका पूजन करतात. त्यासाठी बाजारात मिळणारा एक जिवतीचा कागद विकत आणतात. एके काळी 'नागोबा-नरसोबा दोन पैसे' असे म्हणत हा कागद विकणारी मुले रस्त्याने फिरत असत. कागदावर हिरण्यकश्यपू. नरसिंह, पोराबाळांना खेळवणाऱ्या दोन ठसठशीत जिवत्या, आणि बुध-बृहस्पती असतात. हा चित्रे ज्यांनी कोणी काढली असतील, त्यांची मात्र कमाल आहे. हळद-कुंकू वाहण्याच्या जागा ठशठशीत काढलेली ही चित्रे शतकानुशतके स्त्रियांना प्रपंचात ओढत राहिली.[ संदर्भ हवा ] कापूस आणि ओल्या कुंकवाची बोटे, लाल-तांबड्या देठांचा नि पांढऱ्याशुभ्र कापूसफुलांचा हार या जिवत्यांना घालायचा, पुठ्ठय़ाला चिकटवलेला हा कागद पुजायचा. लेकरेबाळे सुखी राहतात, प्रपंचात काहीही उणे राहात नाही, धान्यधुन्य भरलेले राहते.[ संदर्भ हवा ] उगीच नाही, इतक्यासाठी बायका हे व्रत करत असतात.


या लेखात [ चित्र हवे ]

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३०, १ ऑगस्ट २०१४ (IST)Reply

"जिवंतिका" पानाकडे परत चला.