चर्चा:जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ

Universe म्हणजे विश्व आणि World म्हणजे जग.

FIDE ज्या स्पर्धा आयोजित करते त्या World Chess Champianship या नावाने आयोजित करते. म्हणून या लेखाचे मुख्य नाव विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२ असे न ठेवता जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२ असे ठेवले आहे. या मुख्य नावात बदल करायचा झाल्यास चर्चेअंती करावा. इतर नावांनी पुनर्निर्देशने देता येतील.

-संतोष दहिवळ (चर्चा) १५:२१, ३१ मे २०१२ (IST)Reply

"जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२" पानाकडे परत चला.