चर्चा:जगातील सात आश्चर्ये

गिझाचे पिरॅमिड पुरातन आणि आधुनिक अशा दोन्ही काळातील आश्चर्यांत आहे. मला वाटते आधुनिक आश्चर्यांत त्यांना स्थान नाही (निर्मितीकालमानापरत्वे)

अभय नातू १९:०९, १४ सप्टेंबर २००९ (UTC)

पिरॅमिड हे आठवे व ऑनररी आश्चर्य आहे.

अभिजीत साठे ०१:२४, १५ सप्टेंबर २००९ (UTC)

Start a discussion about जगातील सात आश्चर्ये

Start a discussion
"जगातील सात आश्चर्ये" पानाकडे परत चला.