चर्चा:जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Goresm
Why You are removing Referance Link? Link Correct ahe tari pn remove ka karta?
नमस्कार, कृपया हे पहा दिनांक ३० मे २०२१ आणि ७ जून २०२१, तसेच हे सुद्धा पहा दिनांक ७ जून २०२१ असे एकूण तीन वेळा आपल्याला सूचना दिल्या गेली. त्याच सोबत तब्बल एक डझन पेक्षा जास्त आपली संपादने उलटवली गेलीत. तरीही आपण कृषीयोजना या आपल्या खाजगी संकेतस्थळाची जाहिरात करत आहात. कदाचित यापूर्वीच आपण संपादन करण्यास अवरोधित झाला असता, परंतु उशिरा का होईना प्रचालक समितीने आपणास नियमानुसार ३ महिन्या करता अवरोधित केले आहे.