चर्चा:छत्तीसगढ
शुद्धलेखन
संपादनहे शीर्षक छत्तीसगढ असे नको का?
--संकल्प द्रविड (चर्चा) १६:२६, २४ सप्टेंबर २००८ (UTC)
- इंग्लिश शुद्धलेखन Chhattisgarh आहे, पण हिंदी, मराठी आकड्यांनुसार छत्तीसगढ पाहिजे.
- अभय नातू १६:४२, २४ सप्टेंबर २००८ (UTC)
- मी छत्तीसगडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून खात्री करून घेतली आहे. लेखन ’छत्तीसगड’ असेच हवे. मी योग्य ते नवे वर्ग, स्थानांतरे करेन.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०५:०३, २५ सप्टेंबर २००८ (UTC)