@अभय नातू: प्रस्तुत पान हे सुरेश भट यांच्या संकेतस्थळावरील मजकूरावरून 1) 2) प्र भंग करून केले गेलेले आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०२:५३, २ डिसेंबर २०१८ (IST)Reply

@अभय नातू:छंदोरचना या लेखातल्या मजकुरातली भाषा सुरेश भटांची नाही. असलीच तर ती माधव ज्युलियन यांची असली पाहिजे. भटांच्या संकेतस्थळावर असलेला मजकूर मूळ माधव ज्युलियन यांच्या पुस्तकावरून घेतलेला आहे, हे उघड आहे. माधव ज्युलियन यांना मरून ८० वर्षे झाली आहेत. त्यांची पुस्तके प्रताधिकारमुक्त आहेत. यास्तव प्रस्तुत 'छंदोरचना' या लेखातला मजकूर पुनःस्थापित करावा. .... (चर्चा) १४:४७, २७ ऑक्टोबर २०१९ (IST)Reply

"छंदोरचना" पानाकडे परत चला.