चर्चा:चैत्रगौरी

Latest comment: २ वर्षांपूर्वी by आर्या जोशी

@अभय नातू: नमस्कार ! गणगौर हे राजस्थानात केले जाणारे महिलांचे एक व्रत आहे. त्याचा लेख तयार करायचा आहे पण येथे पुन: निर्देशन दाखविले जाते आहे. काय करता येईल? गणगौर ( राजस्थान) अशा शीर्षकाचा स्वतंत्र लेख करावा का? --आर्या जोशी (चर्चा) १२:५०, ३० मार्च २०२२ (IST)Reply

"चैत्रगौरी" पानाकडे परत चला.