चर्चा:चुन्याचा मारुती (शहापूर)

एकत्रीकरण

संपादन

लेख मजकुराच्या उल्लेखनीयतेचा प्रश्न नाही पण अजून या विषयावर अजून ज्ञानकोशीय मजकुर येण्याची शक्यता असेल तर लेख स्वतंत्र ठेवावा अन्यथा लेखाचे शहापूर लेखात विलिनीकरण करण्याचा विचार करावा असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५५, २१ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

"चुन्याचा मारुती (शहापूर)" पानाकडे परत चला.