चर्चा:चित्रपट स्टुडिओ
सेट्स उभारून ह्या शब्दास फाटा द्यावा. आज काल आभासी सेट्स वापरतात तसेच काही तयार लोकेशन्स पण असतात म्हणून - पहा योग्य ते मि राजाराम बोलतोय
- स्टुडियोमध्ये सेट्सच असतात. लोकेशन आणि आभासी सेट्स हे स्टुडियो लेखात बसत नाहीत.
- अभय नातू ०५:१३, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)
- नानू साहेब आपण म्हणता त्या स्टुडीओचा जमाना गेला हो ....! समाजान जरा मि राजाराम बोलतोय
- जमाने अनेक गेले हो, पण गेलेल्या जमान्यातील शब्दांचे अर्थ बदलत नाहीत.
- नाही तर म्हणाल आता बैलगाडीचा जमाना गेला हो, त्याला आता ऑटोरिक्षा म्हणूयात...आँ?
- अभय नातू ०५:२३, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)
- लोक म्हणतील - "ये अग्रेज के जमानेका विकिपीडिया हाय..य..य "
- मि राजाराम बोलतोय
en.wiki
संपादनA movie studio (aka film studio or simply studio) is, in the established sense of the term, a company that produces motion pictures. In the literal sense, however, the term denotes a controlled environment for filmmaking. This environment may be interior (sound stage), exterior (backlot), or both. सागर:मराठी सेवक ०९:०६, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)