चर्चा:चारोळी (कविता)

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic संदर्भ

संदर्भ संपादन

@Goresm:

तुम्ही या लेखात ब्लॉग संदर्भ वापरला आहे, विकिपीडियामध्ये फेसबुक, बॉग्लचे संदर्भचे ज्ञानकोशीय संदर्भ म्हणून ग्राह्य धरले जात नाही. म्हणून कृपया ते हटवा. व इतर संदर्भ चढवा.

 --संदेश हिवाळेचर्चा १३:५१, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

तुम्ही 'चारोळी' या काव्य प्रकाराचे जनक चंद्रशेखर गोखले यांना ठरवले आहे. कृपया *चारोळी निर्माता*चा भाग लेखातून वगळा. --संदेश हिवाळेचर्चा १३:५३, १६ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १३:५३, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply


धन्यवाद,
मी विकीपीडिया वर नवखा आहे.
दुसरे म्हणजे, चंगो हे चारोळी ह्या काव्य प्रकारचे खरोखरच निर्माते आहेत.
संतोष गोरे (चर्चा) १३:५९, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply


चं.गो. हे चारोळी ह्या काव्य प्रकारचे निर्माते असल्याचा पक्का संदर्भ लेखात जोडणे आवश्यक वाटतो. प्रत्येक कवितेत चारोळ्या असू शकतात, एखादा व्यक्ती चारोळ्यांचा निर्माता असू शकत नाही असे वाटते. --संदेश हिवाळेचर्चा १५:०२, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

"चारोळी (कविता)" पानाकडे परत चला.