चर्चा:चक्रीवादळ

Add topic
Active discussions

चक्रीवादळ म्हणजे हरिकेन किंवा सायक्लोन. टोर्नेडोला दुसरा शब्द वापरावा.

अभय नातू ०२:२१, २६ मे २०११ (UTC)

मराठीमध्ये टोर्नेडोला कोणता शब्द आहे? असल्यास कृपया पुनर्निदेशन करावे.
अभिजीत साठे ०२:४१, २६ मे २०११ (UTC)

चक्रवातसंपादन करा

चक्रवात हा शब्द अधिक बरोबर वाटतो.

अभय नातू ०३:४८, २६ मे २०११ (UTC)

"चक्रीवादळ" पानाकडे परत चला.