ही नदी नक्की कोठे आहे? गूगलमहाराजांनाही याबद्दल फारशी माहिती दिसत नाही.

अभय नातू १४:०७, २२ जुलै २०११ (UTC)

मंदिरात येथुन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात
दोन मिनिटे येथेच (मराठी विकिपीडियावर) नीट शोध घेतला असता महाबळेश्वर लेखात हे सापडले.
अभय नातू १४:०९, २२ जुलै २०११ (UTC)
[येथे एक गोवित्री नदिचा उल्लेख दिसतो आहे पण या दोन्ही एकच का वेगळ्या सांगण्याकरिता जाणते हवेत]

Start a discussion about गोवित्री नदी

Start a discussion
"गोवित्री नदी" पानाकडे परत चला.