गोपाळकाला हा केवळ पदार्थ नसून त्याला सणाचा इतिहासही आहे. तो लेखात घालण्याचा प्रयत्न केला आहे.आर्या जोशी (चर्चा)

गोपाळकाला हा दिवस नसून तो दहीहंडीच्या निमित्ताने केली जाणारी पदार्थ आहे. आर्या जोशी (चर्चा)

@अभय नातू: @V.narsikar: नमस्कार ! गोपाळकाला , दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी असे स्वतंत्र तीन लेख आहेत. ते एकत्र करून एकच व्यवस्थित लेख करावा से वाटते. कारण गोपाळकाला या लेखाचा आशय मर्यादित असल्याने तो लेख छोटाच असणार आहे.आपल्या प्रतिसादाची वाट पाहते. आर्या जोशी (चर्चा) १४:५७, ३ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@आर्या जोशी:

श्रीकृष्ण जन्माष्टमी या लेखाशी जरी गोपाळकाला व दहीहंडी हे लेख निगडीत असले तरी त्यांचे आपले वेगळे महत्त्व आहे.त्या दिवशी तर आवर्जून गोपाळकाला व दहीहंडी हे करतातच. असे असले तरी, इतरही वेळी गोपालकाला व दहीहंडी करतात. त्यामुळे त्या लेखांचे एकत्रीकरण कृष्ण जन्माष्टमी या लेखात करू नये. त्यात विभाग करून त्रोटक वर्णन टाकावे व त्या प्रत्येक विभागमथळ्याखाली {{मुख्य लेख|गोपालकाला}} / {{मुख्य लेख|दहीहंडी}} असे टाकल्यास, त्या विभागात या लेखांचा दुवा असेल.पण आपण म्हणता तसा दहीहंडी लेख मला वेगळा सापडला नाही. असो. --वि. नरसीकर , (चर्चा) २१:२८, ३ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@V.narsikar: धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा)

"गोपालकाला" पानाकडे परत चला.