फरक

संपादन

@ आणि आर्या जोशी:

गणेश जयंती, गणेश चतुर्थीगणेशोत्सव हे एकाच आशयाचे तीन स्वतंत्र लेख आहेत. यात फरक काय आहे? यापैकी दोन किंवा तीन लेखांना एका लेखात समाविष्ठ केले जाऊ शकेल का? --संदेश हिवाळेचर्चा १६:३३, २८ जानेवारी २०२० (IST)Reply

@Sandesh9822: गणेश जयंती या लेखाचा विषय आणी आशय स्वतंत्र आहे, त्यामुळे तो लेख वेगळाच असू द्यावा. --आर्या जोशी (चर्चा) १६:४२, २८ जानेवारी २०२० (IST)Reply

निर्माणाधीन

संपादन

@आर्या जोशी:, नमस्कार, उद्या गणेश जयंती. अपेक्षा करतो की उद्यापर्यंत यात आपण काही संक्षिप्त बदल करून निर्माणाधीन चा साचा काढून टाकाल.- संतोष गोरे ( 💬 ) १०:१४, ३ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply

@संतोष गोरे: नमस्कार, निर्माणाधीन साचा लावून एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही लेखात काहीही संपादने झाली नसेल तर आपण तो निर्माणाधीन साचा काढू शकतो.--संदेश हिवाळेचर्चा १०:३८, ३ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply
"गणेश जयंती" पानाकडे परत चला.