चर्चा:क्रुसेड

There are no discussions on this page.

या लेखाचे नाव बहुवचनी आहे. ते एकवचनी (क्रुसेड) करावे का?

अभय नातू २३:५२, २ ऑक्टोबर २००९ (UTC)

"क्रुसेड" हे मध्य पूर्वेतील अनेक युधान्ना दिलेले नाव असल्याने बहुवचन बरोबर वाटते. तरीही "क्रुसेड" ह्या नामासाठी "क्रुसेडी" हे (स्त्रीलिंगी?) बहुवचन चुकीचे वाटते.
SPat talk ०२:५०, ३ ऑक्टोबर २००९ (UTC)

क्रुसेडा?

अभय नातू ०४:४१, ३ ऑक्टोबर २००९ (UTC)

युद्ध->युद्ध प्रमाणे क्रुसेड->क्रुसेड चालु शकेल...
SPat talk ०६:००, ३ ऑक्टोबर २००९ (UTC)
"क्रुसेड" पानाकडे परत चला.