चर्चा:क्रिस्तोफोरो कोलोंबो

हे नाव ख्रिस्तोफर आहे की ख्रिस्टोफर ? अमेरिका या लेखात ख्रिस्टोफर असे वापरले आहे. जे बरोबर असेल त्याप्रमाणे बदल करु शकतो. प्रणव कुलकर्णी १६:१६, १ एप्रिल २००८ (UTC)

Pranav,
Christopher is pronounced differently in different languages. In fact, Columbus' name was pronounced Cristobal in Spanish. Christopher is the anglicized version. I quote from English Wikipedia -

The name Christopher Columbus is the Anglicization of the Latin Christophorus Columbus. Also well known are his name's rendering in modern Italian as Cristoforo Colombo, in Portuguese as Cristóvão Colombo (formerly Christovam Colom), and in Spanish as Cristóbal Colón.

IMO, the name should be pronounced kri-sto-fur, without the h after k.
अभय नातू १७:०३, १ एप्रिल २००८ (UTC)

अभय, आपल्या विचाराप्रमाणे हे नाव क्रिस्टोफर असावे .. मी अमेरिका या लेखात त्याप्रमाणे बदल करत आहे. हा लेख सुद्धा नष्ट करून क्रिस्टोफर नावने बनवावा असे वाटत. इतर कुणाला आक्षेप असल्यास इथे लिहावे. प्रणव कुलकर्णी १७:५५, १ एप्रिल २००८ (UTC)

Start a discussion about क्रिस्तोफोरो कोलोंबो

Start a discussion
"क्रिस्तोफोरो कोलोंबो" पानाकडे परत चला.