कोथिंबीर की सांबार

संपादन

आमच्या विदर्भात कोथिंबीरीला सगळीकडे सांबार असेच म्हणतात. कोथिंबर म्हटल्यावर कोणाच्या लवकर लक्षातच येत नाही. मग बरोबर काय मानावे?

पुष्कर पांडे (चर्चा) २०:२५, ११ जून २०१५ (IST)Reply

"कोथिंबीर" पानाकडे परत चला.