चर्चा:कोकण
या लेखासाठी खाली दिल्या प्रमाणे अनुक्रम वापरावा असं माझं (समीर) मत आहे. इतर संपादकांनी आपले मत या चर्चेच्या पानावर मांडावे. धन्यवाद!
"कोकण" या लेखा साठी अनुक्रम
- परिचय
- कोकण प्रदेशाचा इतिहास
- कोकण प्रदेशाची भौगोलिक रचना
- आजचे कोकण
- कोकणातील जिल्हे
समीर 19:12, 20 जुलै 2006 (UTC)
Structure
संपादनYou can collapse आजचे कोकण into इतिहास and जिल्हे into भौगोलिक रचना such as --
- परिचय
- कोकण प्रदेशाचा इतिहास
- प्राचीन //Pre-स्वराज्य
- मध्ययुगीन //मराठा साम्राज्य
- आजचे कोकण //English rule and post-indepedence
- कोकण प्रदेशाची भौगोलिक रचना
- राजकीय
- कोकणातील जिल्हे
- भूशास्त्रीय
- राजकीय
- सामाजिक
- लोकसंख्येची विभागणी //जिल्हावार, धर्मानुसार, इ.
- धर्मकारण
- राजकारण
- अर्थतंत्र
Add your own!
अभय नातू 19:42, 20 जुलै 2006 (UTC)
- धन्यवाद अभय. तुमची सुचना खूपच उत्तम आहे. तुम्ही दिलेला अनुक्रम जास्तु उपयुक्त वाटतो. will incorporate it when I work on this article further.
- समीर 20:11, 20 जुलै 2006 (UTC)
कोकण निर्मीतीची पौराणिक कथा
संपादनअनेक ठिकाणी ही कथा स्कंध पुराणातील सह्याद्री खंडा मध्ये आहे असा उल्लेख आहे. पण माझ्या माहिती प्रमाणे ह्या विषयी अनेक वाद-विवाद आहेत. मला सापधलेल्या स्कंध पुराणात सह्याद्री खंड नाही आहे. (खाली दिलेले दुवे बघा). जर कुणाला या बद्दल काही संदर्भ मिळाल्यास कृपया इथे मांडा.
[|Skandh Puran in Sanskrit (PDF format)]
- I have posted a request for help on a few online groups. Let's see what response we get.
अभय नातू 20:16, 22 जुलै 2006 (UTC)