या लेखाला चिरंतन असे ज्ञानकोशमूल्य नाही; लेख काढून टाकावा.... (चर्चा) २३:५७, १४ जुलै २०१५ (IST)Reply

मुख्य प्रॉब्लेम ....याचे सारे श्रेय ..... गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जाते जे या खेपेस सत्तेत येतील.... या जाहीरात सदृश्य मजकुराला, "राजकिय दृष्ट्या महत्व असलेल्या या गावात राजकारण हा प्रतिष्ठेचा विषय आहे." हे सुद्धा एक संदर्भ नसलेले पोकळ वाक्य आहे.

हा गावा बद्दलचा लेख आहे. अविश्वकोशीय मजकुर काढून टाकून गावा बद्दलचा लेख ज्ञानकोशीय उल्लेख असलेल्या मजकुराने लिहिता येऊ शकतो.

दक्षीण मणगंगा या नदिकिनारी वसले, ". महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. या गावी ४ ऑक्टोबर, इ.स. १९१९ या दिवशी कर्मविर भाऊराव पाटील (रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक) यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या वाक्यांतील मजकुराच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत शंका नाही.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०१:४१, १५ जुलै २०१५ (IST)Reply

"काले" पानाकडे परत चला.