कारगील हा शब्द अनेकदा कारगिल असा लिहिला गेला आहे. मराठीत अकारान्त शब्दाचे उपान्त्य अक्षर नेहमी दीर्घच असते या नियमाने, आणि वृत्तपत्रांतून सतत वापरल्या गेल्यामुळे कारगील हाच शब्द रूढ झाला आहे. त्यामुळे जिथेजिथे कारगिल असे उमटले असेल तिथेतिथे ते कारगील असे करावे. हिंदी-इंग्रजी किंवा अन्य भाषांच्या लिपीत हा शब्द कसा लिहितात याला काहीही महत्त्व देण्याचे कारण नाही. --J १८:३१, १४ एप्रिल २०१० (UTC)

चूक निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद अजयबिडवे १५:२३, १८ एप्रिल २०१० (UTC)

"कारगिल युद्ध" पानाकडे परत चला.