माझ्या मते करंज वेगळे झाड आहे. करंजी (झाड) हे झाड जट्रोफा नव्हे. जट्रोफा हे एरंडवर्गीय आहे.त्यास मोगली एरंड म्हणतात असे माझे मत आहे. कोणी जाणकार मदत करील काय?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०७:१५, ३० ऑक्टोबर २०११ (UTC)

Start a discussion about करंजी (झाड)

Start a discussion
"करंजी (झाड)" पानाकडे परत चला.