चर्चा:कन्हानगड
Latest comment: १० वर्षांपूर्वी by Mahitgar
मल्याळम मधील കാഞ്ഞങ്ങാട് या गाव शहराचे देवनागरी मराठी लेखन काञ्ञङ्ङाट् असेच असल्याची तसेच कान्हागड या शब्द लेखनाशी काहीच संबंध नसल्याची खात्री करून घेतली आहे.
धनंजय वैद्य यांची हि पॉडकास्ट मल्याळम भाषिक ञ् चे उच्चारण कसे करतात याची शास्त्रशुद्ध माहिती देते.
पर-सवर्ण जोडलेल्या व्यंजनाच्या उच्चाराचा शब्द | हा शब्द मराठीत शुद्धलेखनाच्या नियमांसअनुसरून पर-सवर्णाच्या ऐवजी या रकान्यात दिल्याप्रमाणे अनुस्वार देऊन लिहितात. |
दङ्गा | दंगा |
झाञ्ज, | झांज, |
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१७, १७ ऑगस्ट २०१४ (IST)