चर्चा:ऑपरेशन चॅस्टाइझ
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by V.narsikar
काही सुचलेले शब्द टाकत आहेत, योग्य वाटल्यास वापर करावा.
- टॉर्पेडो =पाणतीर
- bouncing = टप्पे खाणारा
- barometric altimeters = वायुदाब उंचीमापी, वायुदाब उन्नतनमापी --वि. नरसीकर , (चर्चा) ०७:४१, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)