एरबस ए-३४० की एअरबस ए-३४०???

एरबस ए-३४०
अभय नातू ०५:४६, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)
मला बऱ्याच पेपर मध्ये "एअरबस ए-३४०" असे वाचनात आले म्हणून विचारले...
* http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=२२१९०४४
* http://www.loksatta.com/daily/20050804/vividh.htm
एरबस मधील एर हा दीर्घ ए आहे. देवनागरी/मराठीत ते लिहिण्याची सोय नाही. हिंदीमध्ये असे नको तेथे वर्ण घुसडण्याची पद्धत पाहून मराठी दैनिके व दूरचित्रवाणी माध्यमे त्यांचे अनुकरण करीत आहेत हे चुकीचे आहे. J यांच्याशी झालेली चर्चा इतरत्र आहेच.
अभय नातू २१:३२, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)
  • १ नॉटिकल मैल=१.८५ कि.मी.{१८५२ मीटर) अंतर (१९७० पासूनची आंतरराष्ट्रीय व्याख्या)

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:०४, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)

  • या लेखात साचा कंव्हर्ट काम करीत नाही.त्यामुळे समुद्री मैलाचे किमी नाही झाले आहेत.

कृपया ए३४०-२०० हा उपविभाग बघा. तसेच मी काही मराठी शब्दही सुचविले आहेत. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०३:५२, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

Start a discussion about एअरबस ए-३४०

Start a discussion
"एअरबस ए-३४०" पानाकडे परत चला.