चर्चा:उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

आर.पी.आय. संपादन

माझ्या मते आठवले गट २००४ च्या निवडणूकीच्या आधी वेगळा झाला होता.
लोकसभा संकेतस्थळानुसार आठवले १९९८ मध्ये आर.पी.आय. कडून लढले होते.
Padalkar.kshitij ०२:००, २ ऑगस्ट २००८ (UTC)

बदलले.
अभय नातू ०२:०२, २ ऑगस्ट २००८ (UTC)
"उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ" पानाकडे परत चला.