चर्चा:आर्क्टिक महासागर
चुकीचे नाव
संपादनया महासागराचे नाव आर्टिक नाही तर आर्क्टिक असे आहे. Arctic Ocean. क चा उच्चार स्पष्टपणे होतो. [१]. कृपया बदल/ स्थानांतरण करावे.
priyambhashini 13:33, 25 जानेवारी 2007 (UTC)
या महासागराचे नाव आर्टिक नाही तर आर्क्टिक असे आहे. Arctic Ocean. क चा उच्चार स्पष्टपणे होतो. [१]. कृपया बदल/ स्थानांतरण करावे.
priyambhashini 13:33, 25 जानेवारी 2007 (UTC)