चर्चा:आय.एल.एस. विधी महाविद्यालय
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by Mahitgar
@ज:
- >>आता मुळात पदवी असल्याखेरीज विद्यार्थ्याला या कॉलेजातून एल्एल.बी.साठी प्रवेश मिळत नाही..<< आपली हि माहिती किती ताजी आहे ? पाच वर्षांचा अभ्यासक्रम हा १२वी नंतरचा सरळ प्रवेश असणे अभिप्रेत असावे. का तो पदवी नंतर ५ वर्षांचा अभ्यासक्रम झाला आहे ?