चर्चा:आमूर नदी
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by Mahitgar
नमस्कार,
एका माहितीपुर्ण लेखाच्या लेखना बद्दल धन्यवाद. या लेखात दाखवलेल्या नदी चित्राच्या नकाशा निष्पक्ष नसल्याचा आणि त्यातील भारतीय सीमांचे आरेखन किमान निष्पक्षही नसल्याचे माझे मत आहे तेव्हा संबंधीत नकाशा चित्र लेखातून वगळण्यात यावे अशी विनम्र विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०२, २५ जुलै २०१३ (IST)