चर्चा:अल्बर्ट आइन्स्टाइन
(चर्चा:अॅल्बर्ट आइन्स्टाइन या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील चित्र चुकले आहे वा कोणी त्यात बदल केला आहे? अल्पमती १२:४५, १८ ऑक्टोबर २००९ (UTC)
माहितीचौकटीतील चुकीचे चित्र कृपया काढावे
संपादनअल्पमती १५:२८, २० ऑक्टोबर २००९ (UTC)
लेखाचे नाव
संपादनलेखाच्या (आणि अर्थात व्यक्तिच्यासुद्धा) नावात सुधारणा सुचवाविशी वाटते. IPA च्या उच्चारानुसार लिप्यांतर केल्यास ह्या लेखाचे नाव "अॅल्बर्ट आइन्स्टाइन" असे व्हायला हवे. कृपया एवढे करावे. सिद्धांत भवरे २१:३२, ७ जानेवारी २०१२ (UTC)