चर्चा:अरुण कांबळे
बदल हवे आहेत
संपादनअरुण कृष्णाजी कांबळे या लेखाचे सद्य स्वरूप बातमी वजा झाले आहे.विश्वकोश संकल्पना अभ्यासून लेखातील मजकुरास विश्वकोशिय स्वरूप देण्याची आवश्यकता आहे.परिच्छेदात काही ठिकाणी संदर्भ उपलब्ध करून देणे शक्य असल्यास स्वागत आहे.१०:५९, ३१ डिसेंबर २००९ (UTC)
- लेखातील सद्यस्थितीतील मजकुरात वैयक्तिक दृष्टिकोनांचाही प्रभाव असल्याचे जाणवत आहे. मजकुरातील काही वाक्यांचे/ परिच्छेदांचे त्या दृष्टीने संपादन आवश्यक वाटते.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:११, १ जानेवारी २०१० (UTC)
शोक संदेश
संपादनमृत्त्यू विषयक वृत्त आणि शोक संदेश मृत्यू विभागात स्थालांतरीत करता येतील माहितगार १३:३४, ९ जानेवारी २०१० (UTC)
प्रकाशित साहित्य
संपादनहा विभाग जीवन आणि राजकीय कार्य नंतर आलातर अधीक प्रशस्त होईल.जीवन या विभागात राजकीय कार्याचा आंतर्भाव झाला आहे . राजकीय कार्य हा विभाग खूप लांब झाला असला तरी नेमके राजकीय कार्य स्पष्ट करण्यास कुठेतरी कमी पडतो आहे. माहितगार ०५:१०, ११ जानेवारी २०१० (UTC)
Adhanter २१:५४, ११ जानेवारी २०१० (UTC)
@Adhanter:
प्रस्तुत लेखात अनेक बदल आवश्यक आहे. त्यातील विशेषणे काढून त्या लेखाचे योग्य तऱ्हेने विकिकरण करावे.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:१९, ३ जानेवारी २०१९ (IST)