चर्चा:अमेरिकन यादवी युद्ध
'सिव्हिल वॉर'साठी मराठीत 'यादवी' अथवा 'यादवी युद्ध' असा समर्पक शब्द आहे. 'गृहयुद्ध' हे शब्दशः भाषांतर वाटते. कृपया त्याऐवजी 'यादवी युद्ध' असा शब्द वापरावा.
टग्या 03:28, 17 मार्च 2006 (UTC)
- Both are synonyms and quite in use since long time. Harshalhayat 04:32, 17 मार्च 2006 (UTC)
गृहयुद्ध हे शब्दशः भाषांतर नाही. शब्दशः भाषांतर "नागरी युद्ध" किंवा "मुलकी युद्ध" असे होते. गृहयुद्ध हा शब्द सामान्यतः वापरलेला मी पाहिला आहे (उदाहरणार्थ मराठी पुस्तकांमध्ये).
अभयघैसास 04:42, 28 मार्च 2006 (UTC)
Good Article
संपादनHello,
- Somehow I could not get a chance to read this well-translated article.
- Good job...
- With regards,
Harshalhayat 17:58, 31 मार्च 2006 (UTC)
शीर्षक
संपादनमाझ्याही मते "अमेरिकन यादवी युद्ध" हा जास्त समर्पक शब्द आहे. गृहयुद्ध शब्द मी कधी ऐकला नव्हता, त्यामुळे तो कृत्रिम वाटतो. इतिहासाच्या पुस्तकात यादवी युद्ध असे वाचल्याचे आठवते. Ctcliff ०८:२३, २३ नोव्हेंबर २००७ (UTC)